कळमेश्वर: सुदर्शन गेस्ट हाऊस अँड लॉजिंग येथे क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद
दिनांक 14 मे रोजी हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के आपण नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आयपीएल अंतर्गत मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्रिकेट सामन्यावर क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत सुदर्शन गेस्ट हाऊस अँड लॉजिंग येथे धार टाकली असता जितेंद्र गोविंदराव कोल्हे हा अँड्रॉइड मोबाईल मध्ये आयडी बनवून क्रिकेट सट्टा खेळताना मिळून आला