आज दिनांक 21 फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परिक्षेस सुरूवात झाली असून या परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासोबतच विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असेआवाहनव जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. आज दिनांक 21 फेब्रुवारी 20