नागपूर ग्रामीण: मिनी डोअर गाडीच्या डाल्याच्या लोखंडी अँगल ला गळफास घेऊन 70 वर्षीय व्यक्तिने केली आत्महत्या, मानकापुर येथे खळबळ
26 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत येणाऱ्या ओम अमितेश अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये यशवंत बिसरे व सत्तर वर्ष यांनी मिनी डोअर गाडीच्या डाल्याच्या लोखंडी अँगल ला ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे . त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल पुढील तपास पोलीस करीत आहे