जालना: जालण्यात ३ हजार महिला-विद्यार्थिनींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे; शिवकालीन युद्धक्रीडा प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जालण्यात ३ हजार महिला-विद्यार्थिनींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे; शिवकालीन युद्धक्रीडा प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. महिला सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; ११ सप्टेंबरला भव्य समारोप, मेडल व प्रमाणपत्राने होणार गौरव.. आज दिनांक 9 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व शालेय विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सेल्फ डिफेन्स व शिवकालीन युद्धक्रीडा प्रशिक्षण शिबिराला उत्स्