तेल्हारा: श्री संत गजानन महाराज संस्थान पाथर्डी येथे तुकाराम बीज निमित्त गाथा पारायण संपन्न
Telhara, Akola | Mar 27, 2024 श्री संत गजानन महाराज संस्थान पाथर्डी येथे तुकाराम बीज निमित्त गाथा पारायण बुधवारी दुपारी एक वाजता संपन्न झाले. यावेळी व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त परायण कोकिळा नागे भंडारा यांनी केले. यावेळी पाथर्डी परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गाथा पारायण सोहळ्याला पाथर्डी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते