Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
Fatehpur
Jodhpur
Uppolice
Westbengal
Yogiadityanath
Farrukhabad
Raebareli

काटा व शिरपूर येथील प्रा.आ.केंद्राच्या सिकलसेल मोहिमेचा आढावा संचालक स्तरावरून घेण्यात आला.

1k views | Washim, Maharashtra | Feb 6, 2026
*वाशिम जिल्ह्यातील प्रा.आ.केंद्र काटा व शिरपूर येथे सिकलसेल तपासणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला.* मा.अतिरिक्त संचालक (आरोग्य सेवा, पुणे) डॉ. संदीप सांगळे, मा.उपसंचालक (अकोला मंडळ) डॉ. सुशीलकुमार वाकचौरे तसेच मा.सहायक संचालक (SFWB, पुणे) डॉ. अविनाश आहेर यांनी भेट देऊन सिकलसेल तपासणी, कुटुंब कल्याण, माता-बाल आरोग्य आदी कामकाजाचा आढावा घेतला. ० ते ४० वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी, ऑनलाईन नोंदणी, समुपदेशन व उपचारावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
काटा व शिरपूर येथील प्रा.आ.केंद्राच्या सिकलसेल मोहिमेचा आढावा संचालक स्तरावरून घेण्यात आला. - Washim News