दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री वाहतूक करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू आणि वाहन असा ऐकून ४२९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवल अंतर्गत आरोपी निखिल प्रेमलाल मसराम आणि आरोपी नामे भूमेश्वर मारुती महाकाळकर अशा दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला