नांदेडमध्ये पहिल्यांदाच आलाय फ्राइज बाउलचा युनिक कॉन्सेप्ट! @wtf_wowthefries 🍟🔥
तुमच्या आवडत्या फ्राइजसोबत आता ट्राय करा भन्नाट फ्लेवर्स 😍
🧀 चीज फ्राइज
🌶️ पेरी पेरी बाईट
🐉 ड्रॅगन बाईट
🧀 नॅचो हॅक
💥 बूम बाईट
म्हणजे एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटणार! 🤤🍟
📍 Wow The Fries, Opp. अमृत कॅफे, श्रीराम पोहा सेंटर जवळ, आनंदनगर, नांदेड
⏰ संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत
तर मग नांदेडकरांनो, फ्राइज लव्हर्ससाठी हा स्पॉट नक्की ट्राय करा! ❤️🍟
#Nanded #NandedFoodies #FriesLovers #NandedFood #wowthefries
Nanded, Nanded | Aug 21, 2026