आ.प्रकाश दादा सोळंके, आम्हाला विरोधक म्हणून समजत असतील तर आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक म्हणुन काम करणार; अजय राऊत, जगदीश फरताडे
युवा शेतकरी समिती आक्रमक
जलसमाधी घेण्यावर ठाम...
माजलगाव धरणाची उंची वाढवण्यास विरोध...
दोन तोंडी मांडूळ असलेल्या अभियंताची पत्रकार परिषदेत पोलखोल ...
आ. प्रकाश दादा सोळंके यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोपांच्या फेऱ्या...