कुपोषण कमी करण्यासाठी पोषण आहाराकडे लक्ष द्यावे :-
डॉ. दीपक सावंत : टास्क फोर्स कुषोषण निर्मूलन आढावा सभा
4.9k views | Gondia, Maharashtra | Apr 4, 2026 जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे पोषण आहार व मुलींचे रक्तीतील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना राज्याचे टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी, ३ एप्रिलला टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रणाबाबत आढावा घेण्यात आला.