शिरुर अनंतपाळ: मौजे उजेड येथील 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दोन दिवसात पकडून जेलमध्ये टाका..अनिल गोयकर
लातूर जिल्हा शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मौ उजेड येथील ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीस दोन दिवसात पकडून जेलमध्ये टाका अन्यथा राज्यभर आंदोलन करणार.. - अनिल गोयकर संस्थपाक अध्यक्ष लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्हा