Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

चंद्रपूर: घुग्घूस वासीयांना कायमस्वरूपी घरपट्टे देणार – ना. चंद्रशेखर बावनकुळे :घुग्घुस येथे जाहिर सभा

Chandrapur, Chandrapur | Nov 29, 2025
केंद्र आणि राज्य सरकारच्या 124 शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी घुग्घूस येथील ड्रोन सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देत कायमस्वरूपी घरपट्टे देणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दि 29 नोव्हेंबर ला 4 वाजता शनिवारी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घुग्घूस येथील फटाका मैदान येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर: घुग्घूस वासीयांना कायमस्वरूपी घरपट्टे देणार – ना. चंद्रशेखर बावनकुळे :घुग्घुस येथे जाहिर सभा - Chandrapur News