जालना: जालन्यात आज जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक; भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर होणार चर्चा..
भ्रष्टाचाराला आळा घालण्या
Jalna, Jalna | Aug 20, 2026 जालन्यात आज जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक; भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर होणार चर्चा.. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाची बैठक; जालन्यात आज समितीचा आढावा.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारी आणि विविध प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी जालना जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक गुरुवार, दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ह