भिवापूर: प्रभाग क्रमांक एक व दोन मध्ये रहिवासी असलेल्या भोगवट दादास मालकी हक्काचे पट्टे मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन
भिवापूर शहरातील पटवारी हलका 78 मधील सर्वे क्रमांक 447 448 449 450 451 व 452 प्रभाग क्रमांक एक व दोनशे रहिवासी मागील 35 वर्षापासून वास्तव्यास असून नियमित कराचा भरणा करीत आहे तरी येथे राहत असलेल्या मालमत्ता धारकाला कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नाझीम बेग यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे