Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

लातूर वंचित बहुजन आघाडी ची पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडी चा काँग्रेस ला पाठिंबा नाही.

Latur, Latur | Jun 18, 2026

MORE NEWS

📍लातूर बीड धाराशिव विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आमदार बसवराज पाटील यांनी कर्तव्याशी एकनिष्ठ राहण्याची आज घेतली शपथ.

📍लातूर बीड धाराशिव विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आमदार बसवराज पाटील यांनी कर्तव्याशी एकनिष्ठ राहण्याची आज घेतली शपथ.

Latur, Latur | Jun 23, 2026

📍लातूरच्या कपडा मिल परिसरात भर रस्त्यात अतिक्रमण झाले असल्याचे वारंवार महापालिकेला तक्रारी करून सुद्धा महापालिकेचे दुर्लक्ष, 
 कपडा मिल परिसरातील 192 कुटुंबीयांना या अतिक्रमणाचा त्रास रोज सहन करावा लागत आहे असा दावा देखील शितल मालू नगरसेविका यांनी केलेला आहे,
 हे अतिक्रमण तात्काळ हटवा अन्यथा 192 कुटुंब महापालिकेत लवकरच उपोषणास बसणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

📍लातूरच्या कपडा मिल परिसरात भर रस्त्यात अतिक्रमण झाले असल्याचे वारंवार महापालिकेला तक्रारी करून सुद्धा महापालिकेचे दुर्लक्ष, कपडा मिल परिसरातील 192 कुटुंबीयांना या अतिक्रमणाचा त्रास रोज सहन करावा लागत आहे असा दावा देखील शितल मालू नगरसेविका यांनी केलेला आहे, हे अतिक्रमण तात्काळ हटवा अन्यथा 192 कुटुंब महापालिकेत लवकरच उपोषणास बसणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Latur, Latur | Jun 23, 2026

📍लातूर बीड धाराशिव विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर महायुतीचे उमेदवार  बसवराज पाटील यांचा ऐतिहासिक विजय.

📍लातूर बीड धाराशिव विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा ऐतिहासिक विजय.

Latur, Latur | Jun 22, 2026