पश्चिम बंगालमधील हावडा येथे झारखंड क्रमांकाच्या कारला महामार्गावर अचानक आग लागली. चालक कार सोडून फरार झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कारच्या बोनटमध्ये लपवलेले गांजाचे पुडे आढळले. आगीमुळे हे गुपित उघड झाले.
#Howrah#WestBengal#Ganja#CrimeNews#ViralNews