गडचिरोली: काटली गावात एकाच वेळी अपघातात मृत्यू झालेल्या चार शाळकरी मुलांना देण्यात आली मुखाग्नी
आज गडचिरोली जिल्ह्यातील काटली या गावात दुर्दैव उडवले असून गावातील चार मुलांना शाळकरी मुलांना एकाच वेळी जळताना पाहण्याचा दुर्दवी प्रसंग गावकऱ्यांवर ओढावला. आज आरमोरी गडचिरोली मार्गावर झालेल्या भीषण अपघातात या गावातील चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदर घटनेमुळे गावात शोकमय वातावरण असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.