नागपूर ग्रामीण: चंद्रपूर रीठी शिवार परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
दहा मार्चला दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन हिंगणा हद्दीत येणाऱ्या चंद्रपूर रिठी शिवार परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली, पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घालून मृतदेह ताब्यात घेतला शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलेला आहे.तर हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास सुरू आहे.