Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रोहा: झाले गेले विसरुन रायगडात पुन्हा एकदिलाने काम करु

Roha, Raigad | Jun 9, 2026
महायुती म्हणून आपण काम करताना आघाडीचा धर्म पालन करत आपल्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार सोबत घेत त्यांच्याही अस्तित्वाला कुठेही कमीपणा येणार नाही याचे भान ठेवत मित्रपक्षांच्या सोबतीने उद्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. जमिनीवरती पाय ठेवतच अशा पद्धतीने आपण काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे, खा. सुनील तटकरे यांनी जाहीर केले.

MORE NEWS

रोहा: झाले गेले विसरुन रायगडात पुन्हा एकदिलाने काम करु - Roha News