उदगीर: लातूर-उदगीरतील लोणी गावात महिलांनी दारूबंदी ठरवली, पोलिसांची साथ
Udgir, Latur | Nov 8, 2026 लोणी गावातील महिलांनी दारूबंदीचा निर्धार केला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या सहकार्याने गावात दारू विक्री पूर्णपणे बंद आहे. गावात दोन पोलीस कर्मचारी सातत्याने तैनात आहेत.