वर्धा: गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल:1 लाख 25 हजारांचे नुकसान
Wardha, Wardha | Nov 24, 2025 रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी स्वावलंबी मैदान येथे सांस्कृतिक महोत्सव च्या वतीने गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमात काहींनी गोंधळ घालत खुर्च्यांची तोडफोड व डोमचे पडदे फाडले असल्याचा प्रकार समोर आला होता आता कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या काही इसमानवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जवळपास 70 खुर्च्यांची तोडफोड व डोमचे पडदे पडल्याने एकूण एक लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादी आ