“नशेला नकार, निरोगी भविष्याचा स्वीकार” या संदेशाअंतर्गत कोल्हापूर शहरातील विविध शाळांमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच नशामुक्त जीवनाची सामूहिक शपथ देण्यात आली.
समाजामध्ये जनजागृती निर्माण करून सुरक्षित, निरोगी व नशामुक्त कोल्हापूर घडविण्याच्या दृष्टीने कोल्हापूर पोलीस सातत्याने कार्यरत आहेत.
#KolhapurPolice #NashamuktKolhapur #DrugFreeKolhapur #AwarenessCampaign #StudentAwareness #SafeKolhapur
117 views | Kolhapur, Maharashtra | Jul 3, 2026