गोंदिया: धान उत्पादकांसाठी 2025-27 साली प्रति हेक्टरी 20,000 बोनस देण्याची मागणी
Gondiya, Gondia | Nov 11, 2026 गोंदिया-चंद्रपूर येथील धान उत्पादकांवर दुष्काळाचा परिणाम होतो आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2025-26 व 2026-27 खरेप हंगामासाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांनी कृषी विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.