पुणे रेल्वे स्थानकावर DRІने मोठी कारवाई करत मिझोरामच्या ३२ वर्षीय महिलेकडून तब्बल ₹३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
झडतीदरम्यान २,५३२ ग्रॅम क्रिस्टलसह गोळ्या आणि विविध रंगांच्या संशयास्पद पदार्थांच्या गोळ्या आढळून आल्या. या प्रकरणात महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, या अमली पदार्थांच्या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
📍 पुणे रेल्वे स्थानक
🚨 DRIची मोठी कारवाई
💰 ₹३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त
⚖️ ३२ वर्षीय महिला ताब्यात
ही कारवाई नेमकी कशी झाली? अमली पदार्थ कुठून आणण्यात आले होते? तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
📲 अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा.
#Pune #PuneNews #PuneCrime #PuneRailwayStation #DRI #DRIAction #DrugSeizure #DrugTrafficking #CrimeNews #MaharashtraNews #MaharashtraCrime #PuneBreakingNews #BreakingNews #PuneUpdates #RailwayNews #IndiaNews #CrimeReport #DrugNews #TimesOfMaharashtra #MarathiNews #मराठीबातम्या #पुणेबातम्या #पुणे #ब्रेकिंगन्यूज
Pune City, Pune | Aug 27, 2026