जालना: काँग्रेसचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट...
जरांगे यांच्या तब्येतीची के
Jalna, Jalna | Sep 9, 2026 काँग्रेसचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट... जरांगे यांच्या तब्येतीची केली विचारपूस... आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा बारावा दिवस... आज दिनांक 9 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे मागील 11 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असू