चंद्रपूर: शेतातील विंधन विहिरींचा बंदी 15 डिसेंबरपर्यंत शिथिल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विंधन विहिरीवरील बंदी 15 डिसेंबरपर्यंत शिथिल केली असल्याचं जाहीर केलं. झाडे जगवण्यासाठी केवळ शेतीसाठी विशेष परवानगी असेल. पाणी बचत आणि पुनर्भरण करण्याचं आवाहनही मुख्यमंत्रींकडून करण्यात आलं.