Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

समुद्रपूर: कानकटी व वायगाव हळद्या येथे गावठी मोहा दारू विक्री विरोधात पोलिसांची कारवाई; २० लिटर मोहा दारू जप्त

Samudrapur, Wardha | Feb 6, 2025
समुद्रपूर शहरात पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात कानकटी व वायगाव हळद्या या दोन ठिकाणी अवैध गावठी मोहा दारू विक्री विरोधात कारवाई करीत २ दोन हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजताच्या सुमारास दोघांन विरोधात गुन्हा दाखल केला हि कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी गंगाधर भोकरे, व कपिल मिश्रा यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.