परतूर: भोकरदन नाका परिसरात 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचे उद्घाटन मा.मंत्री आ.लोणीकर यांनी केली पाहणी
Partur, Jalna | Aug 9, 2026 आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास माजी मंत्री आता परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरा येथे सभा स्थळाची पाहणी केली आहे कारण 12 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा जिल्हा कार्यालयाच्या कामाचे भूमिपूज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यामुळे या कामकाजाची नियोजनाची पाहणी आज लोणीकर यांनी केली आहे.