कळमेश्वर तालुक्यातील सेलू टी पॉईंट जवळ अपघात झाल्याची घटना दिनांक 13 एप्रिल रोजी घडली यामध्ये तीन गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे घटनास्थळी दाखल झाले यामध्ये विजय सुरेश धुर्वे महेश साकोरे विकल नवरे हे गंभीर जखमी झाले यांना ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले