अंबड: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मनोज जरांगे यांची आंतरवाली सराटी येथे भेट
Ambad, Jalna | Jun 30, 2025 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट... जालन्याच्या अंतरवाली सराटीत रामदास आठवले आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा... यावेळी जरांगे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री रामदास आठवले यांना दिले... मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे; आठवले यांची प्रतिक्रिया... केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट