अंबड: आंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक सुरू
Ambad, Jalna | Jun 29, 2025 जालना जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची महा बैठक... मराठा आरक्षणासाठी मुंबई जाण्याच्या नियोजनाबाबत बैठकीत होणार चर्चा... थोड्याच वेळात बैठकीला होणार सुरुवात... मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल... *Anchor*: जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज मराठा स