अंबड: जामखेड शिवारात शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली
Ambad, Jalna | Jun 27, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे प्रभाकर खरात वय 54 यांनी त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपली आहे ही घटना आज दिनांक 27 जून रोजी दुपारी दोन वायच्या सुमारास उघडकीस आली. शेजाऱ्याने शेतात पडले असल्याचे सांगत