Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Cds
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand

अंबड: अंतरवाली येथे उद्याच्या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मनोज रंग पाटलांचा आव्हान

Ambad, Jalna | Jun 28, 2025
जालन्याच्या अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची महाबैठक... बैठकीसाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं; मनोज जरांगेंच आवाहन... उद्याची शेवटची बैठक आहे, अंतरवाली सराटीत उद्या दुपारी 12 वाजता सगळ्यांनी उपस्थित रहावं: जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्याच्या नियोजनासाठी उद्या अंतरवाली सराटीत होणार चर्चा... समाज मोठा करणं हा या बैठकीचा अजेंडा आहे: जरांगे

MORE NEWS