अंबड: 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंतरवाली तून मुंबईकडे करणार कूच..
Ambad, Jalna | Jun 29, 2025 जालना 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज अंतरवालीतून मुंबईकडे करणार कूच... मनोज जरांगे यांची मोठी घोषणा... मराठा समाज 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईत आझाद मैदान येथे दाखल होणार: जरांगे आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही; जरांगेंचा सरकारला इशारा...