अंबड: कासार वाडीतील पाचवीच्या चार विद्यार्थिनींना चावू मीन खाल्ल्याने विषबाधा अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार
Ambad, Jalna | Jun 28, 2025 जालनाच्या अंबड तालुक्यातील नारायणगाव कासरवाडी येथील एक ते आठ जिल्हा परिषद ची शाळा असून एक ते आठ वर्गाकरिता सहा शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञान आयोजन केले जाते आज दिनांक 28 जून 20 25 रोजी शाळेच्या पाचवीतील चार विद्यार्थ्यांना सकाळच्या मध्यंतराच्या सुट्टीत शाहू जंग फुल खाल्याने अचानक मळमळ उलट्या होऊ लागल्याने शाळेचे शिक्षक राजेंद्र पोपटराव ठाकूर सुभाष हांगे सरांनी चार विद्यार्थ्यांना ताबडतोब दुचाकीवरून आंबोळीतील रुग्णालयात दाखल केले त्यांच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा डमाळे सहकारी श्री