रामटेक: कुंभारपुरा संत गोरोबाकाका चौक रामटेक येथील नाल्यावर सिमेंट कव्हर बसविण्यासाठी काँग्रेसची गांधीगिरी
Ramtek, Nagpur | Jul 23, 2026 नको रामटेक अंतर्गत नेहरू वार्ड कुंभारपुरा येथील संत गोरोबाकाका चौकातील नाल्यातून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या तक्रारीवरून तीन जागी गडढे करून सफाई केली. मात्र पंधरा दिवस होऊनही यावर सिमेंटचे कव्हर बसविले नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवार दि. 23 जुलै ला सकाळी 10 वा गांधींगिरी करीत आंदोलन केले.