कळमेश्वर शहर परिसरातील औषध विक्रेत्यांनी आज बुधवार दिनांक 20 मे रोजी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला औषधांची विक्री ऑनलाइन पद्धतीने होऊ नये यासाठी हा संप पुकारण्यात आलेला होता. हा देशव्यापी संप होता. नागपूर शहरांमध्ये सुद्धा आज हा संप पुकारण्यात आलेला होता