जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मिरज व जत जागांच्या मागणीला आमचे समर्थन--खासदार अजित गोपछडे
Miraj, Sangli | Sep 14, 2024 मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघाची जनसुराज्य शक्ती पक्षाने केलेली मागणी रास्ता असून याला आमचे समर्थन असल्याची प्रतिक्रिया खासदार अजित गोपछडे यांनी मिरज मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे .