चामोर्शी: गोडसेलगुडा येथ 'कोयावंशी कोयतुर महाराजा रावेन ' उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
गडचिरोली: दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील गोडसेलगुडा येथे कोयावंशी कोयतुर महाराजा राजा रावेन उत्सव मोठ्या भक्तिमय आणि पारंपरिक उत्साहाने पार पडला. हा उत्सव स्थानिक गोंड आणि कोयतुर संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा असून, यामध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही भाविकांनी हजेरी लावली. या महोत्सवाच्या मंचावर अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यामुळे कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. यामध्ये प्र