बसमत: वसमत कळमनुरी हिंगोली नगरपरिषदेच्या प्रचार दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कळमनुरी आणि हिंगोली तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हिंगोली जिल्ह्याचे संपर्क मंत्री मेघनाताई बोर्डीकर आदिवासी कल्याण विभागाचे मंत्री अशोक उईके व तीनही नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या सभेला उपस्थित होते यासह तीनही तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते