Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भिवापूर: चिचाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आयोजित

Bhiwapur, Nagpur | Apr 17, 2026
आज दि. १७/०४/२०२६ रोजी चिचाळा ता. भिवापूर येथे मालेवाडा मंडळाच्या तहसील कार्यालय भिवापूर तर्फे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” मध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या समाधान शिबिराच्या माध्यमातून शेतकरी व गावकऱ्यांच्या विविध अडचणी आणि समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रशासनाचा स्तुत्य प्रयत्न पाहायला मिळाला. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम निश्चितच लोकांसाठी दिलासा देणारा ठरला.
भिवापूर: चिचाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आयोजित - Bhiwapur News