अलिबाग: बेलकडे-अलिबाग मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे 20 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Alibag, Raigad | Nov 18, 2026 अलिबाग तालुक्यातील बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्यांच्या कामांमुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे 20 महिन्यांचा आरांश नावाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फुगा गिळल्यामुळे श्वास कोंडलेल्या आरांशला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. पर्यटक वाढीमुळे कोंडीत वाढ झाली होती.