भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास नागपूर जिल्ह्यातून गेले हद्दपार
पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीतील अवैधरित्या सुगंधित तंबाखूची वाहतूक व विक्री व्यवसाय सक्रिय आरोपी हरीश राजेश चमेडिया वय 35 वर्ष राहणार भिवापूर यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये नागपूर जिल्ह्यातून चार महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले