कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 20 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा नवे कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे देशी दारू बाळगून विक्री करणारा आरोपी नामे कैलास राजे या बंड पिल्लेवार वय 42 वर्ष राहणार पाहिजे देशमुख यांच्याकडून बाराशे रुपयाची दारू जप्त करण्यात आली