शांततेत गणेशोत्सव पार पडल्याबद्दल धुळे SP विशाल आनंद यांनी मानले नागरिकांचे आभार!
Dhule, Dhule | Sep 26, 2026 १२ दिवसांचा गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडल्याबद्दल धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व नागरिकांचे तसेच पोलीस टीमचे आभार मानले आहेत. भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.