Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

नागपूर शहर: गंगा जमुनाच्या त्या खोल्या करण्यात आल्या सील : चांदेवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Nov 5, 2025
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चांदेवार यांनी पाच नोव्हेंबरला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार, गंगा जमुना परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मार कार्यवाही केली होती. यामध्ये लकडगंज पोलिसांनी कार्यवाही करत गंगा जमूनातील खोल्या सील केल्या आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चांदेवार यांनी केली आहे.
नागपूर शहर: गंगा जमुनाच्या त्या खोल्या करण्यात आल्या सील : चांदेवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News