आज दिनांक 22 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गाधी चमण येथे गेल्या 27 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आजचा 27 वा दिवस असून शासन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे रामनगर सहकारी कारखाना सुरू करण्यात यावा समृद्धी महामार्ग बाजूच्या साईटने घेण्यात यावा या मागणीसाठी रामनगर सहकारी कारखाना बचाक कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणाला कारभारी महाराज आंबोरे उपोषणाला बसेल आहे याकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही