रामटेक: किंग हॉटेल रेस्टॉरंट लॉज अँड बोर्डिंग रामटेक येथे रामटेक पोलिसांची धाड; एका पिडीतेची सुटका
Ramtek, Nagpur | Jun 17, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या किंग हॉटेल रेस्टॉरंट लॉज अँड बोर्डिंग किटस कॉलेज रोड रामटेक येथे लोकांकडून पैसे घेऊन अवैधरीत्या कुंटणखाना चालवून देह व्यापार करून घेताना लॉजिंग संचालक विशाल सोलंकी वय 45 वर्षे रा. आझाद वार्ड रामटेक यास पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील एक पिडीतेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारला रात्री करण्यात आली.