भिवापूर: अधिक प्रमाणात रेतीची वाहतूक करून शासनाचा महसूल बनविणाऱ्या रेती माफिया विरुद्ध पोलिसांची कारवाई
परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात रेतीची वाहतूक करून शासनाचा महसुल बुडविणाऱ्या रेती माफियांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत १२ टिप्परसह ९९ ब्रास रेती जप्त करण्यात आली असून सुमारे ३ कोटी ५२ लक्ष ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला टी पाईंट परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली यावेळी निर्धारीत क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात रेती वाहतूक करणाऱ्या १२ टिप्परमध्ये ६ ते ९ ब्रास अधिक रेती आढळून आली. एमएच ४o सी एस ७३३९, एमएच ४० सीडी १९९१, एम एच ४९ एटी ४२९४, एम एच ४० ड