Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील देवबर्डी येथे शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Kalameshwar, Nagpur | Apr 22, 2026
देवबर्डी येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव देवानंद गोपालकृष्ण श्रीखंडे (वय ५०) असे असून ते देवबर्डी येथील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस तसेच हितज्योती आधार फाउंडेशनची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.